अंजना सिंगला रोमँटिक अंदाजात पाहून रवी किशन झाले बेभान, आवेशात येऊन केलं असं काही..
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रवी किशनला (Ravi Kishan) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. रवी किशनने केवळ भोजपुरीच नाही तर देशातील अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत आणि प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांनी रवी किशनला भरभरून प्रेम दिले आहे. अशात रवी किशनचे एक गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जे लोकांना खूप आवडले आहे.(Ravi Kishan, Bhojpuri Film Creation, Social … Read more