Bollywood: फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर तब्बूची विचित्र प्रतिक्रिया, म्हणाली, कलाकारांनी टेंशन घेऊ नका कारण..

tabbu

बॉलीवूड(Bollywood): सध्या बॉलीवूड मधील अनेक चित्रपट फ्लॉप होत आहेत. अलिकडे आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला समाजातून खूप विरोध झाला. त्यामुळे फ्लॉप झालेल्या सिनेमांबद्दल अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आपले मत मांडले आहे. बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तब्बूने नुकत्याच दिलेल्या एका … Read more