भुलजी रामजी ठाकरे

crime

स्वयंपाक झाला नसल्यामुळे दारुडा मुलगा भडकला; मुलाने केलेल्या मारहाणीनंतर बापाचा तडफडून मृत्यू

अलीकडे राज्यात अनेक धक्कादायक घटना घडताना पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता अमरावतीमधून समोर येत आहे. एका शुल्लक कारणावरून दारुड्या मुलाने बापाचा ...