भीषण आग

LIC

मोठी बातमी! मुंबईत LIC ऑफिसमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या

राज्यात आगीच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळत आहे. काल दुपारच्या नवी मुंबईतील कंपन्यांना सुमारास लागलेली तब्बल आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. ...