भीम जयंती
VIDEO: अजान सुरु झाली अन् इकडनं भीम जयंतीच्या मिरवणूकीचा डीजे आला; पहा पुढे काय घडलं…
By Tushar P
—
१४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी झाली. देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मिरवणूका निघाल्या थाटामाटात ...