भावुक पत्र

‘आजोबांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का?’ लेकांच्या प्रश्नावर जेनेलिया भावूक होत म्हणाली..

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देत देशमुखांची सून अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ...