भाविकांचा मृत्यू

धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

जम्मू आणि काश्मीर :- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात असलेल्या भवनात चेंगराचेंगरीची ...