भारत पेट्रोलियम

पेट्रोलचे भाव गगणाला भिडणार, 115 रुपये प्रतिलिटरने मिळणार पेट्रोल, पंपांवर लांबच लांब रांगा

गेल्या 137 दिवसांपासून डिझेल-पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. केवळ विधानसभा निवडणुकांमुळे ही वाढ झाली नसून निवडणुकीच्या निकालानंतर ही वाढ होईल, असे पूर्वी मानले ...