Virat Kohli : तो मला म्हणाला होता की विश्वास ठेव…; सामना जिंकल्यानंतर विराटने ‘त्या’ खेळाडूला दिले विजयाचे श्रेय
virat kohli talking about hardik pandya | टी २० वर्ल्डकप २०२२ मधला भारतीय संघाचा पहिला सामना झाला. पाकिस्तानविरुद्ध असलेला हा सामना भारतीय संघाने ४ विकेट्सने जिंकला आहे. भारतीय संघाने जिंकलेल्या या सामन्याचा खरा हिरो विराट कोहली होता. त्याच्या जबरदस्त खेळी पुढे पाकिस्तानलाही गुडघे टेकावे लागले. किंग कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी … Read more