कारगिल युद्धावेळी कोणत्याही पदावर नसतानाही मोदी गेले होते थेट युद्धभूमीवर; अस्सल पुरावा आला समोर
कारगिल युद्धाला २३ वर्ष पूर्ण झाली. २६ जुलै हा कारगिल विजय दिवस भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. पाकिस्तानी घुसखोरांशी युद्ध करत भारतीय सैन्याने विजय मिळवला. या युद्धात अनेक भारतीय जवान शहीद झाले. कारगिल विजयानंतर भारतीय सैनिकांना अनेकांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. (Modi went directly to the battlefield during the Kargil war despite not holding any … Read more