भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण

सावधान! भेसळयुक्त दुधामुळे किडनी होतेय निकामी, आतड्यांना सुज येऊन हाडे होतायत कमकूवत

हवामानातील तापमानवाढीचा थेट परिणाम डेअरी इंडस्ट्रीजवर होतो. उन्हाळ्यात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, परंतु उत्पादन कमी होते. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक ...