गहू विकण्यासाठी अदानींच्या गोदामाबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा, जाणून घ्या काय आहे यामागचे खरे सत्य

सध्या सोशल मीडियावर पंजाबमधील शेतकऱ्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात ते अदानी ग्रुपच्या गोदामात गव्हाचे धान्य विकण्यासाठी जाताना दिसत आहेत. हे व्हिडिओ पंजाब(Punjab)च्या मोगा जिल्ह्यातील आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, येथील शेतकरी गव्हाचे धान्य(Wheat grains) विकण्यासाठी अदानी समूहाकडे जात आहेत.(queues-of-farmers-outside-adanis-warehouse-to-sell-wheat) असा दावा केला जात आहे की हे शेतकरी त्यांचे धान्य सरकारी मंडईत जाण्याऐवजी खाजगी फर्मला … Read more