Deepesh Bhan: मी त्याला आधीच सांगितलं होतं की.., भाबीजी घर पर है! फेम आसिफचा दीपेशबद्दल मोठा खुलासा

Dipesh-Bhan -Asif -Shaikh

दीपेश भान(Deepesh Bhan): अभिनेता दीपेश भान यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. फिटनेसला प्राधान्य देणारा, चहा, दारू, सिगारेटही न पिणारा अश्या हसत्या- खेळत्या माणसाचा कसा मृत्यू होऊ शकतो, हे कुणालाच समजत नाही? सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे आणि सर्वांना एकच गोष्ट हैराण करत आहे की दीपेश भान वेळोवेळी चेकअप करायचा, तो एकदम फिट होता, मग … Read more

‘भाभी जी घर पर है’ च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, मालिकेतील महत्वाच्या कलाकाराचे निधन

प्रसिद्ध टीव्ही शो ‘भाबी जी घर पर हैं’मध्ये(Bhabhi ji ghar par hai) मलखानची भूमिका करून लोकांना हसवणारा अभिनेता दीपेश भान यांचं निधन झालं आहे. 11 मे 1981 रोजी जन्मलेल्या दीपेशने वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी हे जग सोडले.(bad-news-for-the-fans-of-bhabhi-ji-ghar-par-hai-an-important-actor-of-the-serial) मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना पडला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी … Read more

VIDEO: ‘भाभीजी घर पर है’ मधील नवीन अनीता भाभींच्या एंट्रीने तिवारीजी झाले आउट ऑफ कंट्रोल

‘भाबीजी घर पर हैं‘ हा सिटकॉम गेल्या 7 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील अनेक कलाकार गेल्या काही वर्षांत आले आणि गेले. या यादीत अनिता भाभी म्हणजेच नेहा पेंडसेचेही नाव समाविष्ट झाले. अँड टीव्हीचा धमाकेदार शो ‘भाभी जी घर पर हैं’ मधील नेहा पेंडसे गेल्यानंतर नवीन अनिता भाभी म्हणजेच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तवचा प्रवेश झाला … Read more