“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”

मनसे नेते राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंगे उतरविण्यास महाविकास आघाडीने नकार दिला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार करणाऱ्या राणा दांपत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती लक्षात घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी लोकसत्ताच्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ कार्यक्रमात आपले वेगळेच मत नोंदविले आहे. आशिष शेलार यांनी “मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर … Read more