भाजप खासदार उदयनराजे भोसले

Udyanraje.

“माझ्या ताब्यात ‘ईडी’ द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजेंनी स्पष्टच ठणकावून सांगितलं

भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे आपल्या बेधडक वक्तव्याने ओळखले जातात. अनेकदा ते त्यांनी केलेल्या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात देखील सापडतात. मात्र ते नेहमी ...