भाजपा नेत्या

ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, हे मी आधीच सांगितलं होतं, पंकजा मुंडेंची सरकारवर टीका

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज एक मोठी सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेला नवीन कायदा फेटाळत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...