तु माझ्या आयुष्यात आलास आणि..; निवेदिता सराफ यांची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

nivedita saraf

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) हे कलाविश्वातील प्रसिद्ध जोडपे आहेत. त्या दोघांकडे आदर्श दाम्पत्य म्हणून पाहिले जाते. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यात १८ वर्ष वयाचे अंतर असले तरी दोघांच्या प्रेमापुढे वयाला काहीच स्थान नसल्याचे लक्षात येते. नुकतीच निवेदिता यांनी पती अशोक सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर … Read more