shivsena : “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याने ठोकला पक्षाला रामराम
shivsena : ठाकरे गटातून एकच खळबळजनक बातमी समोर येतं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट धक्का पोहचवणारी मोठी बातमी आता समोर आली आहे. सोलापूरत ठाकरे गटात भलं मोठं खिंडार पडले आहे. यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून पक्षात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गटाला गळती लागल्याच चित्र पाहायला मिळत … Read more