पंजाबी सरदार लूकमध्ये अनुष्काला छेडताना दिसला विराट, व्हायरल झाला दोघांचा क्युट व्हिडीओ

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीला ओळखता मग तो क्रिकेटर असो, बॉलिवूड अभिनेता असो किंवा अभिनेत्री. हे सेलिब्रिटी देखील त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाहीत आणि दररोज त्यांचे मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतात.(anushka-was-teased-in-punjabi-sardar-lukes-cute-video-went-viral) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट त्याची … Read more