बलात्कार प्रकरणात आरोपी न करण्यासाठी 37 लाखांची मागितली लाच, पोलिसाला रंगेहाथ अटक, असा रचला सापळा
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. राज्यातही बलात्काराच्या अनेक भयानक घटना घडत आहे. असे असताना आता एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तब्बल सात लाखांची लाच पोलिसाने घेतली आहे. अखेर त्या आरोपी पोलिसाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा … Read more