भदोहीत

“उमेदवाराला विसरा, युद्धातून भारतीयांना मोदींनी वाचवलं त्यामुळं फक्त मोदींना मत द्या”

सध्या आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. त्यातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लोकांची मनं ...