भगवा
बंडखोर, गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांचं ऐकून घेऊ नका, त्यांचं कानशील लाल करा; संतोष बांगर भडकले
By Tushar P
—
शिवसेनेचा मराठवाड्यातला आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी गद्दार, बंडखोर म्हणून हिणवणाऱ्यांचं कानशील लाल करा, असा इशारा दिलाय. तसेच तुमच्या आसपास ...