Nandurbar News : निवृत्त मुख्याध्यापकाकडून सकाळी गावाला शवपेटी दान,सहा तासात त्याचाच मृत्यू, दान केलेल्या शवपेटीतूनच निघाली स्वतःची देहयात्रा
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातल्या बिलाडी (Biladi) गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गावासाठी आपुलकीनं शवपेटी व तिरडी भेट देणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकांचा अवघ्या सहा तासांत मृत्यू झाला. ज्यासाठी त्यांनी समाजकारणाची जाणीव ठेवून ही देणगी दिली, त्याच शवपेटीत त्यांचाच पार्थिव ठेवण्यात आल्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली. अंतिम क्षणापर्यंत समाजासाठी विचार गावातील … Read more