ब्लेड

१०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, तरी ब्लेडचे डिझाइन आजही तसेच का आहे माहितीये का?

दाढी करण्यापासून केस कापण्यापर्यंत सगळीकडेच ब्लेडचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ब्लेड केवळ विशिष्ट डिझाइनमध्येच का बनवले जाते. ...