ब्लॅक कॉफी

१०० सिगरेट, ३० कप कॉफी, झोपेचा काहीच पत्ता नाही, ‘असे’ शाहरूख खानचे वैयक्तिक आयुष्य

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला (Shahrukh Khan) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याला बॉलिवूडमध्ये ते स्थान मिळाले आहे, जे प्रत्येकाला जमत नाही. पण ...