भारती सिंह आणि हर्ष आपल्या चिमुकल्याला घेऊन परतले घरी, बाळाची पहिली झलक पाहून म्हणाल ‘क्युट’
प्रसिद्ध कॉमेडियन क्वीन भारती सिंग आई झाली आहे. तिने अलीकडेच एका मुलाला जन्म दिला आहे. आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती पती हर्ष लिंबाचिया आणि बाळासोबत दिसली.(bharti-singh-and-harsh-return-home-with-their-kisses) जेव्हा हर्ष लिंबाचिया(Harsh Limbachia) आपल्या मुलाला हातात घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर दिसला तेव्हा भारती सिंह देखील पापाराझींसोबत आनंद शेअर करताना दिसली. घरी निघण्यापूर्वी त्यांनी … Read more