मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या दक्षतेखाली उपचार सुरू आहेत. संध्याकाळच्या सुमारास धनंजय … Read more

लतादीदींचे डुंगरपूरच्या राजकुमारावर होते मनापासून प्रेम, पण ‘या’ कारणामुळे लग्नाचे स्वप्न भंगले

92 वर्षीय लतादीदींना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोना व न्यूमोनियाची लागण झाल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.(Latadidi had a heartfelt love … Read more

‘भांडून लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं’; अभिनेत्रीची पोस्ट तूफान व्हायरल, वाचा नेमकं काय घडलं?

Lata Mangeshkar Last Post

आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (lata mangeshkar) आता आपल्यात नाहीत. आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (hemangi kavi has shared the experience of lata mangeshkar funeral) लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर … Read more

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागील सत्य खुद्द डॉक्टरांच्या तोंडून

lata mangeshkar

आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (lata mangeshkar) आता आपल्यात नाहीत. आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (lata mangeshkar last video) त्यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर अनेक फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात … Read more

भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा

Lata Mangeshkar Last Tweet

देशाच्या गाणकोकिळा लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अखेर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील … Read more

lata mangeshkar health update: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल, तब्येतीत झालीये सुधारण

lata mangeshakr

भारतरत्न लता मंगेशकर यांना ८ जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र यादरम्यान, गायिकेच्या तब्येतीच्या चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर विश्वास ठेवू नये. लता मंगेशकर(lata mangeshakar) यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.(false-news-about-lata-mangeshkars-health-goes-viral) लता मंगेशकर(lata mangeshakar) अजूनही … Read more