ब्रिटनने भारत-पाकिस्तानला एक पैसा देऊ नये म्हणणाऱ्या ऍंकरची भारतीयांनी काढली इज्जत, म्हणाले..
युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) मध्ये रशियावर टीका करणाऱ्या ठरावातून भारत बाजूला राहिल्याने ब्रिटीश नाखूष आहेत. भारत आणि पाकिस्तानसह 35 देशांनी यासंदर्भातील प्रस्तावाच्या मतदानात भाग घेतला नाही. यावर सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक अॅलिस्टर स्टीवर्ट (Alastair Stewart) यांनी खास भारत-पाकिस्तानवर निशाणा साधला.(Britain’s anchor removes India-Pakistan honor) ब्रिटनमधून मदतीच्या स्वरूपात एकही पाई न देण्याचे आवाहन केले. … Read more