सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिल्याने नक्की काय होतं? वाचून शॉक व्हाल
drinking water before brush | अनेक लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात. त्यामध्ये काही लोकांना अशीही सवय असते सकाळी सकाळी उठून पाणी प्यायचे. पाणी पिणे ही चांगली गोष्ट आहे. पण काही लोक हे सकाळी सकाळी ब्रश न करताच पाणी पितात हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. रात्रभर झोपल्यावर तोंडात घाण जमा होते. त्यामुळे … Read more