VIDEO: एअरपोर्टवर उर्फी जावेदला आली तोंड लपवण्याची वेळ, नेटकरी म्हणाले, पुर्ण कपडे घातल्यामुळे..
फॅशन स्टार उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या विचित्र आणि बोल्ड फॅशन सेन्सने सर्वांना मंत्रमुग्ध करते. उर्फीचे सर्व लूक बाहेर येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. उर्फीला तुम्ही आतापर्यंत एकापेक्षा एक ग्लॅमरस लूकमध्ये पाहिले असेल. पण तुम्ही उर्फीला कधी मेकअपशिवाय पाहिले आहे का? नसल्यास, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे.(At the airport, it was time for Javed … Read more