बॉलिवूड कलाकार
‘या’ अभिनेत्याने उडवली होती अक्षयची खिल्ली, म्हणाला, ‘124 रुपये लिटर पेट्रोलमुळं कॅनडाच्या देशभक्तला काही प्रॉब्लेम नाही ना?’
By Tushar P
—
स्वत:ला सिनेक्रिटिक (Critic) म्हणवणारा कमाल रशीद खान म्हणजेच केआरके (KRK) त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी अधिक ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटावर तो आपला रिव्यू (Review) देत असतो, ...