बॉलिवूड एन्ट्री

अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, सुहाना खानसोबत ‘या’ चित्रपटात करणार काम

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी फिल्म कॉरिडॉरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदा आणि ...