बॉलिवुड हंगामा

’83’ चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून रणवीर सिंग ढसाढसा रडला, म्हणाला, हे काय आहे मला माहिती नाही पण..

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कबीर खानच्या ’83’ चित्रपटातील ‘रणवीर सिंग’च्या जबरदस्त अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाच्या कथेवर ...