terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 4 दिवसांनंतर चीनने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही तुमचे शेजारी…

terror attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे(terror attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली, ज्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांत पाकिस्तानातील नागरिकांना भारतातून तात्काळ देश सोडण्याचे आदेश, तसेच सिंधू जल कराराबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय … Read more

terrorist attack : भारतासोबतचे संबंध ताणले, शेकडो पाकिस्तानी सैनीकांनी दिले राजीनामे; लेटर बॉम्बनं पाक लष्कर हादरलं

terrorist attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या जात असताना, त्याचवेळी पाक लष्कराच्या आतमध्ये मात्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कुटुंबीय देश सोडून युरोपात स्थायिक झाले असल्याची माहिती समोर आली असून, अनेक वरिष्ठ लष्करी … Read more

Salman Khan : कार बॉम्बनं उडवणार, घरात घुसून मारणार; सलमान खानला पुन्हा एकदा आली जीवे मारण्याची धमकी

salman-khan

Salman Khan : बॉलिवूडचा(Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेता आणि चाहत्यांचा लाडका सलमान खान(Salman Khan) पुन्हा एकदा धमकीच्या छायेत आला आहे. मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर सलमान खानविरोधात धोकादायक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये सलमानच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची आणि थेट घरात घुसून त्याला ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी … Read more

सावध; गुगलवर चुकूनही शोधू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर थेट जाल जेलमध्ये..

सध्याच्या काळात गुगल अतिशय महत्वाचे आहे. गुगल हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही. तुम्ही गुगलवर कोणतीही माहिती मिळवू शकता. गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगल सर्चवर जाऊन तुम्ही कोणताही प्रश्न विचारला असता, त्याचे तुम्हाला एका झटक्यात उत्तर मिळते. एकप्रकारे एका चांगल्या वेगाने गुगल आपल्याला … Read more

टॉमेटॉ बॉम्बच्या जीवावर युक्रेन करतोय बलाढ्य रशियावर मात, वाचा नक्की काय आहे टॉमेटो बॉम्ब?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे तेथील नागरिकही आपल्या देशाला वाचविण्यासाठी रस्तावर उतरले आहे. या नागरिकांनी युक्रेन देशाच्या संरक्षणासाठी एक वेगळीच युक्ती लढवली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण या दोन्ही देशांमध्ये फक्त दारूगोळा आणि शस्त्रांचे हल्ले होताना पाहत आहोत. परंतु आता युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी रशियाच्या … Read more