बॉक्स ऑफिस
संजय दत्त ‘या’ अभिनेत्रीला म्हणाला सेक्सी; अजय, सलमान, अक्षयबाबतही केलं मोठं वक्तव्य
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सध्या ‘KGF 2’ या चित्रपटातील खलनायक अधीराच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. संजय दत्त दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये आहे. त्याने जवळपास सर्वच कलाकारांसोबत काम ...
KGF चं वादळ थांबवणे बॉलिवूडकरांना अशक्य, १३ व्या दिवशीही केली आभाळाला भिडणारी कमाई
दुसऱ्या आठवड्यातही यशचा KGF Chapter 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला तरी कमाई थांबण्याचे नाव घेत ...
पॅन इंडिया इमेज बनवायच्या नादात ‘या’ साऊथ स्टार्सचे चित्रपट झाले फ्लॉप, इज्जत वाचवणंही झालं कठीण
आजकाल साऊथच्या चित्रपटांच क्रेझ बघायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनी थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. यामुळेच निर्माते आता हिंदी बॉक्स ऑफिसवरही जोरदारपणे साऊथचे चित्रपट रिलीज करत ...
KGF 2 ने शाहिदच्या JERSEY ला दिला जोरदार झटका, पहिल्या दिवशी झाली फक्त एवढी कमाई
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 2018 मध्ये 302 कोटींची कमाई करणाऱ्या ‘पद्मावत’ चित्रपचा आणि 2019 मध्ये 278 कोटींची कमाई करणाऱ्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाचा हिरो शाहिद कपूरचा ...
KGF 2 ब्लॉकबस्टर होताच संजय दत्तचे पालटले नशीब, आता ‘या’ दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘KGF2’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात संजय दत्तशिवाय साऊथचा सुपरस्टार यश, ...
कॅन्सर झाल्यानंतर संजय दत्तचे जीवन झाले होते उद्ध्वस्त, ‘या’ गोष्टीचा विचार करून ढसाढसा रडला होता
संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या त्याच्या KGF 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. इतकं की या चित्रपटाला इतर ...
जगभरात 10 हजारपेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज झाला KGF 2, पहिल्या दिवशी एवढे ‘कोटी’ कमावण्याचा अंदाज
अखेर प्रतीक्षा संपली आणि बहुप्रतिक्षित कन्नड चित्रपट KGF Chapter 2 गुरुवारी थिएटरमध्ये पोहोचला आहे. चित्रपटाच्या पडद्यावर पाहता बॉक्स ऑफिसवर तुफानी ओपनिंग अपेक्षित आहे. कोरोना ...
महाराष्ट्राचा जावई असलेल्या या सुपरस्टारसोबत चित्रपट बनवणार राजामौली, बॉक्स ऑफिस पुन्हा हादरवणार
साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे धुमाकूळ घातला आहे. अलीकडे, एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाची मोठ्या पडद्यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट ...
30 वर्षात खुपच बदलली आहे सनम बेवफामधील सलमान खानची हिरोइन, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
‘सनम बेवफा’ या बॉलिवूड चित्रपटाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात ...