शॉर्ट्स घालते म्हणून सुनवायचे लोकं, तीच बनली वर्ल्ड चॅम्पियन, वडिलांनी सांगितली संघर्षाची कहाणी
भारतीय बॉक्सर निखत जरीन ५२ किलो वजनी गटात विश्वविजेती ठरली. तिने एक दिवस आधी झालेल्या अंतिम फेरीत थायलंडच्या जितपॉन्ग जुटामेन्सचा ५-० असा पराभव केला. तेलंगणातील निखत ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारतातील पाचवी महिला बॉक्सर आहे. निखतच्या बॉक्सर बनण्याची कहाणीही रंजक आहे. (Boxer Nikhat Zareen, Gold Medal, Women’s Boxer) वडील मोहम्मद जमील स्वतः फुटबॉल आणि … Read more