बैलजोडी
हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार
By Tushar P
—
पावसाळ्यात विजेच्या खांबाचा, तारेचा करंट लागल्याने माणसं मरण पावलेल्या अनेक घटना कानावर पडत असतात. परंतु अशीच एक भयानक घटना वैजापूरच्या बायगाव या ठिकाणी घडली ...