बैलगाडा शर्यतीसाठी मर्सिडीज गाडी बक्षीस देणार, पण ‘या’ अटीवर…; नितेश राणेंची घोषणा

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर आता बैलगाडी शर्यत हा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या गावोगावी यात्रा सुरू आहेत, यानिमित्ताने अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात आहेत. अशावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बैलगाडी शर्यतीसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी घोषणा केली ती आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीसंदर्भात. … Read more