बैठक
Sambhaji Raje : संभाजीराजे बोलूच देत नाहीत, कोणी काही बोललं की देतात ‘ही’ धमकी, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
Sambhaji Raje: मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या संभाजीराजेंवर मोठा आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. “संभाजीराजे बैठकीमध्ये बोलूच देत नाहीत”, असा गंभीर आरोप मराठा ...
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवर अजित पवारांनी व्यक्त केली शंका; म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर…
एक महिना उलटून गेला तरी नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे मंत्रिमंडळ तयार झाले नव्हते. मात्र आता याच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. उद्या ११ वाजता ...
सुप्रीम कोर्टातील घडामोडींनी बंडखोर अस्वस्थ; शिंदेंनी बोलावली सर्व ५० आमदारांची तातडीची बैठक
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सध्या घडून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते. परंतु आज संध्याकाळी ५० ...
गणेशोत्सवात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ पर्यंत साऊंड सिस्टीम वाजवता येणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा पुणे पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व गणेशमंडळांचे प्रमुख आणि पोलीस आयुक्त यांची एकत्रित बैठक ...
शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय झालं? महत्वाची अपडेट आली समोर, १९ पैकी १७ खासदार..
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणारे मोठे बंड शिवसेनापक्षात मागील काही दिवसांपूर्वी घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० शिवसेना आमदारांनी शिवसेनेतून फुटून बाहेर येत भाजपासोबत नवे ...
“सगळे सोबत आहात ना रे बाबांनो…”, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना फोन, वाचा काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडे सध्या केवळ १५ आमदार आहेत. ...
मराठा समाजासाठी आनंदाची बातमी! आरक्षणासंदर्भात ठाकरे कॅबिनेटने घेतला मोठा निर्णय
आज महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ...
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी आता राज्यपाल मैदानात उतरणार
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ ...
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर राष्ट्रवादीची नजर; गुवाहाटीच्या हॉटेलजवळून टेहळणी
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या ४६ आमदार आहेत. हे सर्व ...
दादा भुसेंनी शिवसेनेत राहून ४० वर्षात जे कमावलं ते बंडात सामील होऊन मातीत घातलं
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३८ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमध्ये ८ अपक्ष आमदार देखील ...