रशियाला तोंड देता देता नाकीनऊ आले असतानाच युक्रेनवर आणखी एक देश करणार हल्ला; अख्ख जग टेंशनमध्ये
युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशिया पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप रशियाच्या हाती यश लागलेले नाही. अशातच रशियाचा मित्र देश बेलारुस शनिवारी रात्री युक्रेनवर हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, बेलारुसचे सैन्य रात्री युक्रेनवर हल्ला करण्यासाठी सज्ज … Read more