Pune News : किल्ल्यावरून बेपत्ता झालेला ‘तो’ तरुण अखेर सापडला; पाच दिवसांच्या शोध मोहिमेला अखेर यश, सिंहगड प्रकरणात ट्विस्ट कायम

Pune News : पुणे (Pune City) येथील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) बुधवार, 20 ऑगस्ट रोजी मित्रांसोबत फेरफटका मारण्यासाठी आलेला साताऱ्याचा (Satara Town) २४ वर्षांचा गौतम गायकवाड (Gautam Gaikwad) हा अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) आणि हवेली पोलीस (Haveli Police) यांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे त्याचा सातत्याने शोध सुरू होता. पायथ्याशी शोध … Read more

सोशल मीडियावरील एका क्लिपमुळे १४ वर्षांपासून बेपत्ता असलेले सुनिल भोई सापडले, कुटूंबाने काढली भव्य मिरवणूक

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. काही वेळा या व्हिडिओ क्लिपमुळे बेपत्ता झालेल्या लो देखील सापडतात. अशीच काहीशी घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपमुळे १४ वर्षे बेपत्ता असलेली व्यक्तीचा शोध त्याच्या कुटूंबाला लागला आहे.(A clip on social media has found Sunil Bhoi) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा … Read more

काल ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, ‘तो’ आज जिवंत घर परतला; घटनेची परिसरात चर्चा

मध्य प्रदेशच्या(Madhya Pradesh) ग्वाल्हेर जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाच्या कुटूंबाने एका अनोळखी मृतदेहाला आपल्या मुलाचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झालेला तरुण घरी परतला. या सर्व घटनेमुळे त्या तरुणाच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.(The one who was cremated yesterday returned home alive today; Discussion in the area … Read more

खऱ्या आयुष्यातील बजरंगी भाईजान, आतापर्यंत ६०० हून जास्त बेपत्ता मुलांना पोहोचवलंय घरी

haryana-bajrangi-bhaijan

बजरंगी भाईजान(Bajrangi Bhaijan) या नावाने प्रसिद्ध असलेले हरियाणा(Hariyana) पोलीस दलातील एएसआय राजेश कुमार यांनी पुन्हा एका बेपत्ता मुलीची तिच्या नातेवाईकांशी भेट घडवून दिली आहे. ही दिव्यांग (Disabled) मुलगी हरियाणामधील अंबाला येथून बेपत्ता झाली होती. ती ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या कुटूंबियांनी तिचा शोध सुरु केला होता.(haryana-bajrangi-bhaijan-find-600-children) पण त्या मुलीचा काही पत्ता लागला नव्हता. … Read more

डुग्गूच्या आई-बाबांची आर्त हाक देवाने ऐकली, मुलगा घरी परतताच आनंदाश्रूंचा फुटला बांध

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेला डुग्गु आज पुणे पोलिसांना सापडला आहे. डुग्गु बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर याबद्दल एक भावनिक पोस्ट केली होती. ११ जानेवारीला पुण्यातील बालेवाडी परिसरातून डुग्गु उर्फ स्वर्णव चव्हाण बेपत्ता झाला होता. अखेर आज स्वर्णव पुणे पोलिसांना सापडल्यामुळे त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. अखेर देवानेही डुग्गुच्या आई वडिलांची आर्त … Read more