बेगुसराय
दुचाकीवर आलेल्या दोघांनी केला अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर 11 जखमी, भाजपने केली बंदची घोषणा
By Tushar P
—
बिहारच्या बेगुसरायमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर भाजपच्या निशाण्यावर जेडीयू-आरजेडीचे युतीचे सरकार आले आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले. ...