केंद्रीय यंत्रणांनी भाजप नेत्यांवर कारवाई केल्याचा पुरावा दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा; औरंगाबादमधल्या बॅनरची राज्यभर चर्चा
परखड भाषेत कायम बोलणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी ईडीचे पथक चौकशीसाठी पोहोचले आणि शेवटी त्यांना अटक झाली. ईडीच्या या धडक कारवाईमुळे राज्यभरात फक्त विरोधकांवरच कारवाई होते, चौकशीचा सासेमिरा लावला जातो, अशी टीका चहूबाजूंनी झाली. यासंदर्भात औरंगाबादमधील लागलेले एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Show evidence of central agencies taking action against … Read more