आजपासून बँकांच्या कामकाजात मोठा बदल, ‘ही’ असणार उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ

कोरोना काळानंतर आता अनेक वेगवेगळ्या संस्था आणि विभाग यांनी आपले नियम बदलले आहेत. तर काहींनी जुने नियम पुन्हा नव्याने आणले आहेत. यातच रिझर्व्ह बँकेकडून देखील एक जुनाच पण नव्याने निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम बँकेच्या वेळेसंदर्भात आहे. रिझर्व्ह बँकेकडून जुनाच पण नव्याने एक निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा नोकरदार वर्गाबरोबरच अनेकांना होणार आहे. … Read more