बुलबुल

veer Sawarkar

Veer Sawarkar: वीर सावरकर बुलबुल पक्षाच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे, पाठ्यक्रमातील धडा वाचून विद्यार्थी चक्रावले

(Veer Sawarkar): स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी ७ एप्रिल १९११ रोजी काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. नाशिक कट खटल्यात काळ्या पाण्याच्या ...