‘या’ देशावर आलीये वाईट वेळ; उष्ट्या, शिळ्या, बुरशी लागलेल्या भाकरी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये शिळ्या भाकरींच्या दुकानांची सध्या चर्चा आहे. काबूलमधील(Kabul) निळ्या घुमटाच्या मशिदीजवळ रस्त्यावर शफी मोहम्मद या व्यक्तीचे शिळ्या, उष्ट्या, बुरशी आलेल्या नानचे म्हणजेच मैद्याच्या चपातीचे दुकान आहे. गेल्या तीस वर्षांपासून शफी मोहम्मद काबूलमध्ये हे दुकान चालवत आहेत. (afganistan in bad condition Stale, moldy bread shop in kabul) या दुकानात मोठमोठ्या पिशव्यांमध्ये शिळ्या नानचे तुकडे ठेवलेले … Read more