बी.के गंजू
‘पतीच्या रक्ताने माखलेला भात जबरदस्तीने पत्नीला खाऊ घातला’, काश्मिरी पंडितांचा किस्सा वाचून काळीज फाटेल
By Tushar P
—
काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. ...