Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थरकाप उडवणारा आरोप, जीव घेण्यासाठी काय-काय केलं?

Manoj Jarange : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला आहे. आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या हत्येच्या कटाचा मूळ कारभारी धनंजय मुंडेच आहेत,” असं जरांगे यांनी म्हटलं … Read more

Farmer Success Story: मराठवाड्यातील शेतकऱ्याची अनोखी कामगिरी! एका एकरात ‘या’ फळाची लागवड करून कमावले 11 लाख

Farmer Success Story:  पारंपरिक शेतीला आधुनिक वळण देत बीड (Beed) जिल्ह्यातील शिवणी (Shivni) गावातील परमेश्वर थोरात (Parmeshwar Thorat) या तरुण शेतकऱ्याने शेतीत वेगळा प्रयोग करून नफा कमावला आहे. कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाडा भागात त्यांनी एका एकरात अव्होकॅडो (Avocado) फळांची लागवड केली असून त्यातून त्यांना दरवर्षी सुमारे ११ लाख रुपयांचा नफा मिळतो आहे. नवनवीन मार्ग … Read more

Farmer Success Story: बीडमधील शेतकऱ्याने फक्त 70 गुंठ्यात घेतले 10 लाखांचे उत्पन्न! वाचा कसा केला हा कारनामा

Farmer Success Story:  पारंपरिक शेतीतून नफ्याची शक्यता कमी असल्याने अनेक शेतकरी आता नवनवीन प्रयोग करत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेचा अभ्यास आणि वेगवेगळ्या पिकांवरील लक्ष केंद्रीत करत आधुनिक शेतीकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. याचेच एक यशस्वी उदाहरण म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातील वडवणी (Wadvani) तालुक्यातील कुंपा (Kumpa) गावचे शेतकरी किशोर वडचकर (Kishor Vadchkar) यांनी साकारलेले यश. रेशीम … Read more

बीडमध्ये तृतीयपंथी सपनाची पार पडली हळद, उद्या बाळूसोबत अडकणार विवाहबंधनात

तृतीयपंथी समुदाय समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतानाच बीड जिल्हात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. याविवाहासाठी संपूर्ण बीड जिल्हा वराती म्हणून उपस्थित राहणार आहे. येत्या 7 मार्च रोजी तृतीयपंथी सपना नवरी बनून मंडपात नवरदेव बाळूसाठी उभी राहणार आहे. त्यामुळे सपनाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सपना आणि … Read more