Dhananjay Munde : चित्रपटातील व्हिलन लक्षात राहतो, हिरो मात्र मागे पडतो; नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

Dhananjay Munde : चित्रपट पाहताना आपण सगळेच पात्रांमध्ये रमून जातो. पण अनेकदा चित्रपट संपल्यानंतरही मनात ठसतो तो खलनायक, तर नायक कुठेतरी आठवणींच्या कोपऱ्यात हरवून जातो. हाच दाखला देत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं. बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) तालुक्यातील धर्मापुरी (Dharmapuri) येथे एका विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी … Read more

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला; मनोज जरांगेंच्या धक्कादायक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया

Dhananjay Munde : मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. बीडचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाने त्यांनी थेट जीवावर बेतणारा आरोप करत राजकारणाचे वातावरण ढवळून काढले. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट धनंजय … Read more

Pankaja Munde: धक्कादायक! पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परस्पर विकला? सल्लागार परमेश्वर गीतेंचा गंभीर आरोप

Pankaja Munde: बीड (Beed) जिल्ह्यातील राजकारणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. परळी (Parli) तालुक्यातील पांगरी (Pangari) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात त्याची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. आरोप कोणाकडून करण्यात आला? हा … Read more

Beed Airport: आनंदाची बातमी, बीडमध्ये रेल्वेपाठोपाठ विमानही लँड होणार, नेमकं कुठे असणार एअरपोर्ट?

Beed Airport:  बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या आगमनाची अपेक्षा असलेला बीड आता हवाई मार्गानेही जोडला जाणार आहे. प्रशासनाने कामखेडा (Kamkheda) परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी जागा निश्चित केली असून, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MADC) यांच्या अधिकारी यांनी प्रकल्पाची सखोल पाहणी केली. प्राथमिक चर्चेतून हा निष्कर्ष निघाला … Read more

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं आले अंगलट; 13 जणांविरुद्ध कारवाई; काय घडलं ते जाणून घ्या

Pankaja Munde : बीडच्या (Beed) सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर 2 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या दसरा मेळाव्यादरम्यान भाजपच्या (Bharatiya Janata Party) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर अनधिकृत मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने … Read more

Pooja Gaikwad: पूजा गायकवाडच्या रील्समधून नवा खुलासा, गळ्यात मंगळसूत्र, पोस्टमध्ये गूढ ‘S’चा उल्लेख

Pooja Gaikwad : बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई (Georai) तालुक्यातील लुखामसला (Lukhamasla) गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. एका नर्तकीच्या नादी लागून बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपले आयुष्य संपवल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले … Read more

Beed News: दोन्ही मुंडेच हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून वातावरण दूषित करतायत; दीपक केदारांचा गंभीर आरोप

Beed News: ऑल इंडिया पँथर सेना (All India Panther Sena) अध्यक्ष दीपक केदार (Deepak Kedar) यांनी बीड जिल्ह्यात ओबीसी महाएल्गार (OBC Mahaelgar) हाकेला जाणीवपूर्वक फिरवला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, हाकेला बीडमध्ये फिरवल्यामुळे “दोन्ही मुंडे” (Donhe Munde) जिल्ह्याचे सामाजिक वातावरण दूषित करत आहेत. जर येथे दंगल झाले, तर त्याची जबाबदारी या … Read more

Solapur Crime: ज्या नर्तिकेच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड नेमकी आहे तरी कोण? जाणूव घ्या..

Solapur Crime:  सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यातील सासुर गावात (Sasur Village) घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी सकाळी एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून जीवन संपवल्याचे समोर आले. मात्र या धक्कादायक निर्णयामागे एका नर्तिकेशी असलेले संबंध आणि पैशांसाठी झालेला दबाव कारणीभूत … Read more

Manoj Jarange & Nitesh Rane: देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द काढल्यास आम्ही वळवळणारी जीभ हातात काढून…; नितेश राणेंचा मनोज जरांगेंना धमकी

Nitesh Rane & Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीवरून मुंबईकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये तुफान जुंपली आहे. बीड (Beed) येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आईविषयी मनोज जरांगे यांनी अपशब्द काढल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून, … Read more

Beed Crime News: बीडमध्ये धक्कादायक खून! दोन मैत्रिणींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद, होमगार्ड महिलेला गळा दाबून नाल्यात फेकलं, पुढे जे झालं ते भयंकर

Beed Crime News: बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घडामोडीमुळे सतत चर्चेत राहतोय. मस्साजोग (Massajog) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येपासून सुरू झालेल्या घटनांनंतर आता जिल्ह्यात आणखी दोन भयानक खुनाच्या प्रकरणांनी थरकाप उडवला आहे. या प्रकरणांमुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला मारले बीड शहर (Beed city) … Read more