बीएस अविनाश

KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात

यश स्टारर केजीएफच्या(KGF) दोन्ही भागांमध्ये अँड्र्यूची भूमिका करणारा अभिनेता बीएस अविनाशचा एक्सीडंट झाला आहे. बुधवारी (29 जून) बेंगळुरूमध्ये त्याची कार एका ट्रकला धडकली. सुदैवाने, ...